देशातील
जनतेची दिशाभुल का करत आहे.........
मागील काही महीन्यामध्ये भारतीय जनत पार्टी च्या
केद्रच्या सत्तेला दोन वर्षे पुर्ण झाली त्या वेळेस काही विरोधकानी विरोध करायचा
म्हणुन विरोध केला व त्याच्या दोन वर्षे कालखंड पुर्ण झाल म्हणुन श्राद्ध साजरे
केले
त्या वेळेस ते म्हणत होते की सरकार काहीहचं काम
करत नाही आहे सैनिक मरता आहे मोदी काही करत नाही, काळ पैसा वाढला आहे मोदी काहीच
करत नाही महागाई वाढली आहे मोदी काही करत नाही, शेतकरी आत्महात्या करत आहे मोदी
काहीच करत नाही.....अशा प्रकारचा त्यांचा पाढाच सुरु झाल होत..........
परंतु मागिल महीन्यात मोदीनी सर्जीकल स्ट्रईक
घडवुन आनला त्यात देशाली सैनिकांनी मह्त्तवाची कामगीरी केली व पाकिस्तानच्या भुमित
त्यांच्या सैनिकाचा धुवा उडवला.... जनते
सैनिकाचे कैतुक केले परंतु विरोधकांन विरोध करायचा म्हणुन विरोध सुरु झाल व ते
पुरावे मागु लागले व जनतेला सांगु लागले असे काही झालेच नाही अशा प्रकारे समाज
कंठक जनतेची दिशाभुल करु लागले.....
त्याच
प्रमाने भारत सरकारने चलनातुन हजार पाचशे
च्या नोटा हद्दपार केल्या व दोन हजारची नोट चलनात आणली या सर्वाचा लोकांन त्रास
होत आहे परंतु त्याना महीत आहे की आपला घामचा पैसा आहे त्यामुळे आपल्याला काहीही
धोका नाही म्हणुनच ते त्या प्रमाने बँका atm च्या बाहेर शिस्तंबध बँक सुरु होण्याअगोदर उभे राहुन
आपल्या दैनंदीन गरजा पुर्ण कर-यासाठी पैसे काढत आहे आपल्य कष्टाचे पैसे बँकेत जमा
करत आहे जर जनतेल याच विरोध असता तर ते कुठतरी उपोषनाल बसले नसते का ? त्यात ही विरोक टिका
करु लागले...
म्हणुन जनतेने या समाज कंठाचे न ऐकता आपन केलेल्या मतदानचा
निर्णय योग्यचं होता कुठेतरी काहीतरी सकारात्मक बदल होत आहे याचा फायदा नक्कीच
आपल्याला होईल सत्य परेशान होता है, पराजित नही....