ताम्हिणी घाट
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या
पश्र्चिम घाटामध्ये निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट होय. पावसाळ्यात
निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट होय. पावसाळ्यात निसर्गसैंदर्य भरभरुन
अनुभवयाचे असेल तर ताम्हिणी घाटला आवर्जुन भेट द्यायला हवी. रुक्ष करडा रंग टाकून
घाट हिरवी शाल पांघरतो येथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा बघायला मिळतो आणि या
छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खोळांची जोड देता येता.
ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई –गोवा
महामार्गाने कोलाडपर्यत जावे लागते. कुंजलिका नदीवरील पुल ओलांडला की, डाव्या
बाजूला मुळशी धरणावरुन पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी
धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. थोड्या चढावावरुन पुढे गेले की,
एखाद्या स्वप्नांच्या दुनियेत आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार मखमली
गालिचे, ओखंबून खाली आलेले ढग , खळखळणारे निर्झर आणि मधुनच डोकवणारे धबधब्ये
पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. घाटातील वळणावरळणावर नयनरम्ये, विहंगम देखानेजणु
काही आपली वाट असतात पावसाळी धुक्यात जणु डोकी हरवलेल्या टेकड्या आकाशात उंच
झेपावत आहेत असे वाटते. टेकड्याच्या या भल्याथोरल्या भिंती त्यावर अलगद उतरणारे ढग
वातावरण भारुवुन टाकतात. काळ्या ढगांभोवती टालणारा हा ऊन पावसाच खेल जणुकाही
एखाद्या दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खोळ पाहताना आपण मंत्रमुग्ध
ताम्हिणी घाट
त्याच्या वळणवाटातुन असा स्वर्गीय सुखाचा
अवुभव देतो. मुंबईपासुन १४० किमी तर पुण्यापासुन दौंड पस्त्याने ९३ किमी एवढ्या
अंतरावर आहे. मुंबईडुन योताना मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा येथे वाहेर पडावे
लागते. लोणावळ्यापासुन बीव्हँली रस्तयाने ताम्हिणी घाटाकडे जाता येते.
csino no deposit bonus codes 2021 - Shootercasino.com
ReplyDeletecsino no 퍼스트카지노 deposit bonus codes 2021 - Keep an eye on 온라인카지노 the promo codes when you receive your new bonus code: Just use our 메리트카지노총판 website and casino bonus code: