सूर्य प्रकाशाइतकी
स्पष्ट गोष्ट........
भारत भुमिला कोणता शाप आहे ते ठाऊक नाही पण, प्रजा, धर्म, संस्कुती
यांचे रक्षण कराणारा एखादा कर्तबगार, पराक्रमी जनहीत दक्ष, लोकल्याणकरी प्रशासक
उद्यास आला कि त्याला नामोहरम करण्यासाठी, त्याची शक्ती कमी करुन त्याला दुर्बल
करण्यासठी ब-याचदा त्याचे घरचे म्हणजे स्वकियच असतात...
सुरवातीला रामायणामध्ये श्रीराम व महाभारतात
अर्जुन याच्या पासुन सुरवात होउन ती पुढे इतिहासामध्ये पुथ्वीराज चव्हान, त्यानंतर
महाराष्ट्रमध्ये छत्रपती शिवाजी महारज यांच्या सत्तेला तर मराठ्याचे पाणिपत
होईपर्यत म्हणजे शभाजी राजे, राजाराम राजे, त्यानंर बाजीराव पेशवे यांनाही
परकियापेक्षा स्वर्धिमीयचा जास्त त्रास झाल त्यानतंर भारत पारतंत्र्यात गेला आणि
१५० वर्ष इंग्रजानी भारतावर राज्या केले त्यानंर भारताल स्वतंत्र मिळाल्यानतंरही
ज्या हिंदु मुस्लीम स्वतंत्र मिळवण्यासाठी रक्त सांडले ज्या ईकबाल य़ांनी भारतचे
वर्णन त्यांच्या कवितेत सुंदर माडले नंतर त्यांनीच वेगळा पाकिस्तन मागुन भारताचे
तुकडे केल परुंत त्यांच्या ही पाकिस्तानचे तुकडे झाले ते म्हणजे बांगला देश आणि आता
बलुचिस्थान होण्याच्या मार्गावर आहे...ज्या कॉग्रेसने प्रतेक भारतीयच्या मनामध्ये
स्वतंत्र्यचे बिज लावले त्या कॉग्रेस ची अवस्ता ही सांगयला नको..समाज्याली मागास
जमाती एकत्र करुन त्यांना शिका संघटीत व्हा असे सांगणारे बाबासाहेब यांनी
राज्यकर्ते व्हा सांगितले पण ते गेल्यानंतर त्याच्या संघटनेचेही तिन तेरा झालेयय. ज्या
महाराष्ट्रसाठी १०६ हुत्तमे झाले सी. डी.
देशमुख यांनी केंद्रिय मंत्रीपदाचा राजनामा दिला आणि अथक प्रयत्नीं महाराष्ट्र
आपल्याला मिळाला त्याच महारष्ट्रातुन वेगळा विर्दभाची मागणी केली
जातय....महारष्ट्रांती प्रत्येक राहीवासी त्याला बाळासाहेब ठाकरे हे नाव सांगायाची
गरज नाही त्या मराठी माणसाबोरोबर हिंदुत्वाची जोड घालुन महाराष्ट्रातली प्रतेक
घरारातील माणुस जोडला शिवसेना नावाचे रोप लावले रोप मोठे त्याल दोन फांद्या
लागल्या राज व उध्दव पण त्यातील एक फांदी म्हणजे राज वेगळा होऊन त्याचा विरह बाळासाहेबांना सोसाव
लागला...ज्या प्रमोद महाजननांच्या मेहनतीवर BJP अध्यक्ष झाले पण नियतीने त्याच घात केला व त्याच्यच
भावाने त्यांच खुन केला..... ज्या गोपीनाथ मुंडेनी महाविद्यालयीन जीवनापासुन
राजकारणांला सुरवात केली आणि राजकारणाचा मोठा पल्ला गाठल, विरोधी पक्षनेते ते
उपमुख्यमंत्री व नतंर केंद्रिय मंत्री झाले पक्ष संघटीत केला पण स्वताचा भाऊ व पुतण्य
कायमच विरोधी पक्षात गेला..... या सर्व गोष्टीचा बोध घेऊन आपण संघटीतहो
होणार नसू तर आपल्याही सोबत वरील घटना घडल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट सूर्य
प्रकाशाइतकी स्पष्ट आहे......।